Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:40 PM2019-06-29T18:40:17+5:302019-06-29T18:40:41+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 29, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोड
काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येचा उलगडा; कुख्यात गँगस्टरच्या पत्नीसमवेत दोघांना अटक
सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती
एएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले
3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका
पाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार कर
लोकसभेतील पराभवानंतर तेजस्वी यादवांचे पुनरागमन; 'यामुळे' होते राजकारणापासून दूर
Baby India नावाच्या 'या' मुलीला दत्तक घेण्याची १ हजार लोकांनी व्यक्त केली इच्छा
कितना अच्छा है मोदी! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतली मोदींसोबत सेल्फी
जी 20 परिषदेत पर्यावरणावर होणार चर्चा; 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्याचं उद्दिष्ट

महाराष्ट्र 
पुणे दुर्घटनेप्रकरणी 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 
पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा 
पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर
पवारांच्या फॉलो लिस्टमध्ये मोदींचे तीन ट्विटर हँडल; राहुल, सोनिया गांधी 'अनफॉलो'च
Maratha Reservation: 'तुमच्या-आमच्या हृदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकूच'
नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजी
छोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी,  NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपात
लग्नाचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून, दोन देवदासींना अटक
पुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

क्रीडा विश्व ICC World Cup 2019
BCCI ने टीम इंडियासाठी भगवी जर्सीच निवडली, कारण...
धोनीसह तीन कर्णधारांच्या नावावर आहे 'हा' अनोखा विक्रम
खेळाडूंसह पंचांवर आली मैदानात झोपण्याची पाळी, नेमके घडले तरी काय...
सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम
 

लाईफ स्टाईल
कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा
वर्कआउट करण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नयेत?
अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजर वापरता? मग 'या' गोष्टी जाणून घ्या
पोटातील गॅस बाहेर पडताच दरवळेल सुगंध; चकित करणारं सुवासिक संशोधन
 

सिनेमा-टीव्ही

बिग बॉस मराठी २ : पराग कान्हेरे बिग बॉस शोमधून Not Out ?, त्याची रवानगी झालीय सिक्रेट रूममध्ये
चित्रपट आपटले तरी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपत्तीचा आकडा जाणून डोळे होतील पांढरे
गणेश आचार्यची पत्नी दिसते इतकी सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 29, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत