Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 03 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 06:47 PM2019-07-03T18:47:32+5:302019-07-03T18:49:21+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Headlines - 03 July 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 03 जुलै 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 03 जुलै 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, धान्यासह 14 पिकांची MSP वाढवली

राहुल गांधींनी ट्विटरवरुनही अध्यक्षपद हटवले, आता उरले फक्त 'सदस्य' अन्...

देशद्रोहाचा कायदा गरजेचा, तो रद्द करणार नाही; मोदी सरकारचं ठाम उत्तर

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी जागा वाढवाव्यात- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

न्यायव्यवस्थेत घराणेशाही आणि जातीवाद; इलाहबादच्या न्यायाधीशांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्र 

Chamki Fever: बिहारमध्ये इन्सेफेलाईटीस आजाराने 137 जणांचा मृत्यू 

व्हा आणखी 'सुपरफास्ट'; रेडमीचा 5G मोबाईल पुढच्या वर्षी, किंमतही खिशाला परवडणारी!

चॉकलेट, स्वीट्स, इअरप्लग्स आणि 'ती गोड चिठ्ठी'... चिमुकल्याच्या आईनं जिंकली मनं

महाराष्ट्र

Ratnagiri, Tiware Dam Breach Live Updates: नऊ जणांचे मृतदेह हाती; मदतकार्य वेगानं सुरू

राज्यात नवी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये!, गिरीश महाजन यांनी केली घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला 40 जागांची ऑफर, अन्यथा...

शिवनेरीच्या तिकीट दरात कपात; दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर २३ जुलैला 'सर्वोच्च' फैसला!

सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत : धनंजय मुंडे

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमणार; गिरीश महाजनांची माहिती 

फडणवीस सरकारवर ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुख्यमंत्री नाही, माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी महत्वाचे 

शिवसेनाप्रमुखांनी 'या' मुस्लीम आमदाराला दिली होती 'शिवभक्त' उपाधी

क्रीडा विश्व
ICC World Cup 2019

Ambati Rayudu Retirement: अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

रायुडूने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात कोहलीचे नाव घेतलं

ICC World Cup 2019 : धोनीच्या थुंकीतून रक्त... जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य!

अरे बापरे... 'ती' चूक पुन्हा केल्यास विराट कोहली उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार?

आज्जीबाईंचा 'आनंद' होणार द्विगुणित; कारण विश्वचषकाचे मिळणार फुकट तिकीट

लाईफस्टाईल

वजन कमी करण्यासाठी किती आणि कधी प्यावी ग्रीन टी?

हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो हार्ट फेल्यूअर, जाणून घ्या लक्षणे

पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

पावसाळ्यात कपड्यांच्या दुर्गंधीने आहात हैराण? या उपायांनी सोडवा ही समस्या 

कहानी पुरी फिल्मी है

See Pics: अखेर अंकिता लोखंडेने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेन्डने असे केले प्रपोज!!

नेहा कक्कड आणि हनी सिंग अडचणीत, 'या' गाण्यामुळे सापडले वादात!

काही वर्षांनंतर तुला कळेल...! आलियाच्या आईने झायरा वसीमला दिला सबुरीचा सल्ला!!

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 03 July 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.