कोकण रेल्वे आज विलंबाने धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 06:47 AM2019-02-04T06:47:15+5:302019-02-04T06:47:26+5:30

कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे स्थानकावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे सोमवारी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

 Konkan Railway will be running late today | कोकण रेल्वे आज विलंबाने धावणार

कोकण रेल्वे आज विलंबाने धावणार

googlenewsNext

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे स्थानकावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे सोमवारी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचा वेग नियंत्रित करण्यात येणार असल्याने या गाड्या सुमारे १ ते ३ तास विलंबाने धावणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३.३० ते ६.३० या वेळेकरिता ‘ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

Web Title:  Konkan Railway will be running late today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.