गणेश विसर्जनाला गालबोट, विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 04:22 AM2017-09-07T04:22:26+5:302017-09-07T04:22:57+5:30

गणेश विसर्जनाच्या वेळी राज्यात मंगळवारी विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागले.

 Ganesh Visharjna's death, 26 devotees die after drowning in various accidents | गणेश विसर्जनाला गालबोट, विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू

गणेश विसर्जनाला गालबोट, विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू

मुंबई : गणेश विसर्जनाच्या वेळी राज्यात मंगळवारी विविध दुर्घटनांमध्ये २६ भक्तांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे उत्सवाला गालबोट लागले.
विदर्भ व मराठवाड्यात प्रत्येकी ६ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ६ गणेशभक्तांचा मृत्यू झाला़ मुठा नदीतून वाहत जाणा-या तरुणाला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले. खान्देशात ३, नाशिकमध्ये गंगापूर धरण व इतर जलाशयात विसर्जनाच्या वेळी ४ तर साता-यात एक जण बुडाला.

Web Title:  Ganesh Visharjna's death, 26 devotees die after drowning in various accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.