तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा

By admin | Published: January 1, 2017 09:41 AM2017-01-01T09:41:03+5:302017-01-01T16:44:26+5:30

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची नववर्षाची सुरुवातही खोळंब्याने झाली आहे.

Due to technical difficulties, passengers on the Harbor route | तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावर प्रवाशांचा खोळंबा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची नववर्षाची सुरुवातही खोळंब्याने झाली आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. हार्बर मार्गावरील जुईनगर ते वाशीदरम्यान बिघाड झाल्याने लोकल 15 ते 20 मिनिटे धावत आहेत. त्यामुळे या मार्गावरून  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वर्षाच्या सुरुवातीलाच त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. 

Web Title: Due to technical difficulties, passengers on the Harbor route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.