चोरट्यांच्या व्यापाऱ्यावर चाकुहल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 06:24 PM2017-07-25T18:24:41+5:302017-07-25T18:25:51+5:30
औरंगाबाद : लुटारूंनी अंगावर मिर्ची पावडर फेकली, हात व कपाळावर चाकूने वर केले तरी एका व्यापाऱ्याने लुटारूंसोबत निकराचा लढा ...
{{{{dailymotion_video_id####x84590z}}}}
औरंगाबाद : लुटारूंनी अंगावर मिर्ची पावडर फेकली, हात व कपाळावर चाकूने वर केले तरी एका व्यापाऱ्याने लुटारूंसोबत निकराचा लढा देत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला . सोमवारी दुपारी झालेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.