लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला - Marathi News | lok Sabha election 2024 Sharad Pawar rejected Ajit Pawar's claim of going with BJP | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा फेटाळून लावला. ...

Uddhav Thackeray : पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray answer on Do you foresee possibility of going back to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर

Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिलं आहे. ...

गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार  - Marathi News | 100 percent water supply will be shut off for 24 hours due to pipeline work in goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव परिसरात २४ तास खडखडाट; जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार 

गोरेगाव पूर्वेला पश्चिम द्रुतगती मार्गावरील परिसरात सध्या असलेली ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ...

"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | uddhav thackeray on devendra fadnavis said he will make aditya thackeray cm lok sabha election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस म्हणाले होते, आदित्य ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणून 'घडवेन' अन् दिल्लीला जाईन"

Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray : मला आज भाजपचा एकही मित्रपक्ष दाखवा जो आनंदी आहे?," असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. ...

वांद्रे येथील हिल रोडवरील विनापरवाना विक्रेत्यांना हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश - Marathi News | mumbai high court directive to bmc to take action against unlicensed vendors from bandra hill road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे येथील हिल रोडवरील विनापरवाना विक्रेत्यांना हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्याची सूचनाही न्यायालयाने पालिकेला केली. ...

अडचणीतील बँका, पतसंस्था दलदलीतून बाहेर का निघत नाहीत?  - Marathi News | Why banks in trouble, credit institutions do not come out of the quagmire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अडचणीतील बँका, पतसंस्था दलदलीतून बाहेर का निघत नाहीत? 

पतसंस्था किंवा बँकिंग हे काळजीपूर्वक करायचे पूर्णवेळाचे काम आहे. राजकारण करता करता पतसंस्था चालवू म्हटले की, ठेवीदारांसह संचालक मंडळ बुडालेच ! ...

व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले... - Marathi News | There is no chair to sit on the dais, Nilesh Lanke sat with his lap down; Sharad Pawar said... Ahmadnagar lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...

Nilesh Lanke : लंकेंना उमेदवारी देऊ नका! विखेंनी उद्योजकाला निरोप देऊन पाठविलेले; शरद पवारांचा गौप्यस्फोट ...

 शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी - Marathi News | If one constituency of Shiv Sena continues to decrease...; Tanaji Sawant's warning in front of Ajit Pawar in Dharashiv loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी

धाराशिव हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, शिवसेनाचा खासदार निवडून येत होता. यावरून तानाजी सावंत यांनी परखडपणे भुमिका मांडली आहे. ...

"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा - Marathi News | Shah Rukh Khan's 'duplicate' seen in Solapur campaign, BJP targeted congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ...