• माझा उत्सव स्पर्धा
  • माझा उत्सव विथ स्टार्स
  • प्राईझ वितरण
  • माझाबद्दल
भाषा :

माझा उत्सव बद्दल

लोकमत माझा उत्सव महाराष्ट्राच्या लाडक्या गणेशोत्सवाचं सेलिब्रेशन आहे. लहानपणीच्या अनेक गोड आठवणी या उत्सवाशी संबंधित आहेत.

यावर्षी माझा आणि लोकमत तुम्हाला तुमचे विशेष क्षण जगासोबत शेअर करण्याची आणि ते टिपून खास बक्षिसं जिंकण्याची संधी देत आहे.

तर आता क्लिक करून जिंकण्याची वेळ आली आहे.

या सोप्या टप्प्यांनी पुढे जा:

  1. संकेतस्थळावर नोंदणी करा.
  2. तुमची एंट्री अपलोड करा.
  3. अटी आणि शर्ती स्वीकारा. (सहभागी होण्याआधी अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा)
  4. विजेत्यांची नावं पाहण्यासाठी संकेतस्थळ तपासा

#MaazaUtsavच्या माध्यमातून गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि तुम्ही?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आत्ताच नोंदणी करा.

माझा उत्सव स्पर्धा २०२१

नियम व अटी

  1. संज्ञा
    1. कंटेन्ट - इमेज (IMAGE) फॉरमॅटमध्ये स्पर्धकांनी पाठवलेल्या प्रवेशिका/एन्ट्री म्हणजे "कंटेन्ट".
    2. प्रवेश -
      1. सणाच्या पूर्वतयारीपासून सेलिब्रेशनपर्यंतचे सर्व फोटो ग्राह्य धरले जातील.
      2. सहभागी होण्यासाठी माझाची बाटली फ्रेममध्ये दिसणं गरजेचं आहे.
      3. www.lokmat.com/maazautsav/ वर किंवा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर #MaazaUtsav सह आणि व्हॉट्स ऍपवर करण्यात आलेले प्रवेश ग्राह्य धरले जातील.
      4. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एंट्रीज शेअर करताना तुमचं प्रोफाईल पब्लिक असल्याची खात्री करून घ्या. त्यासोबतच #MaazaUtsav हॅशटॅग वापरा.
    3. "स्पर्धक" – माझा उत्सव स्पर्धा २०२१ मध्ये भाग घेणाऱ्या सर्व व्यक्तींना येथे "स्पर्धक" किंवा "तुम्ही" म्हटले आहे. ही स्पर्धा फक्त १ सप्टेंबर २०२१ पर्यंत १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या स्पर्धकांसाठी खुली आहे.
    4. आयोजक–माझा उत्सव स्पर्धा २०२१ चे आयोजन लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ("लोकमत") करीत आहे. म्हणून "आयोजक" म्हटले आहे.
    5. प्रायोजक - माझा उत्सव स्पर्धा २०२१च्या स्पर्धेसाठी नियम व अटींमध्ये दिल्यानुसार कोका-कोला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("सीसीआयपीएल") सर्व बक्षिसांचे प्रायोजक आहे. त्यामुळे याठिकाणी "प्रायोजक" म्हणून संबोधले आहे.
  2. JPEG, PNG किंवा JPG फॉरमॅटमध्ये स्पर्धक फोटो पाठवू शकतात.
  3. स्पर्धेत एक नोंदणीकृत स्पर्धक फक्त एकच प्रवेशिका सादर करू शकतो.
  4. माझा उत्सव स्पर्धा २०२१ साठी प्रवेशिका ८ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होतील, ते १९ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तींकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  5. स्पर्धक आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीसह https://www.lokmat.com/maazautsav/ या लिंकवर नोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  6. नाव, मोबाइल नंबर, आणि ईमेल आयडी हा देणे अनिवार्य आहे.
  7. सर्व कंटेन्टमध्ये पात्र होण्यासाठी माझाची बाटली फ्रेममध्ये असणे आवश्यक आहे.
  8. स्पर्धकांचा कोणताही पूर्वग्रह किंवा प्रभाव न पाहता विजेत्यांचा निर्णय फक्त लोकमत टीमद्वारे घेतला जाईल.
  9. "लोकमत"चा निर्णय अंतिम असेल.
  10. सर्व बक्षिसे कोका-कोला इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रायोजित केली आहेत. ("सीसीआयपीएल")
  11. या स्पर्धेत एकूण ५ स्मार्टफोन, ५ टॅबलेट, ५ स्मार्टवॉच आणि १०० गिफ्ट हॅम्पर्स जिंकण्याची संधी आहे.
  12. https://www.lokmat.com/maazautsav/ या वेबसाइटवर रोजच्या निकालाची घोषणा केली जाईल.
  13. विजेत्यांना बक्षिसे स्पर्धेच्या शेवटच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत दिली जातील आणि नोंदणी दरम्यान सादर केलेली कागदपत्र आणि मूळ (ओरिजनल) कागदपत्रांची नीट तपासणी केली जाईल.
  14. स्पर्धकांनी तयार केलेला कंटेन्ट पाठवण्याआधी खालील आवश्यक परवानग्या घेणं गरजेचं आहे:
    1. कंन्टेटमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून योग्य परवानग्या / करार.
    2. फॅमिली फोटोमध्ये मुलांचा समावेश असल्यास त्या मुलाच्या पालकांची संमती असणं गरजेचं आहे. स्पर्धकाला विजेत्या म्हणून घोषित केल्यास ते महत्त्वाचं आहे.
    3. कंटेन्टमध्ये ओळखण्यायोग्य दिसणाऱ्या ठिकाणी शूट करण्यासाठी योग्य परवानग्या.
    4. स्पर्धक त्यांचा प्रकाशित कंटेन्ट कायम ठेवतील आणि विनंती केल्यावर ते आयोजकांना प्रदान करतील.
  15. कंटेन्टवर कोणत्याही थर्ड पार्टीचं कॉपीराईट असू नये. स्पर्धकाकडे जर ते वापरण्याचा परवाना असेल तरच त्याचा वापर करावा किंवा कॉपीराईट कायद्याअंतर्गत तुमच्या कंटेन्टमध्ये त्याचा वापर करा.
  16. स्पर्धक परवाना कायम ठेवतील आणि आयोजकांनी विनंती केल्यानंतर ते त्यांना प्रदान करतील.
  17. स्पर्धक आयोजकांना मालकीच्या किंवा संचालित प्लॅटफॉर्मवर आणि कोणत्याही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवर ज्यांच्याशी आयोजकांकडे वितरणाचा करार आहे, त्यांचा कंटेन्ट कोणत्याही स्वरूपात प्रकाशित आणि वितरित करण्याचा विशेष आणि शाश्वत अधिकार देतो.
  18. स्पर्धक आयोजकांना स्पर्धा किंवा आगामी कार्यक्रमांच्या संबंधात त्यांचे नाव, फोटो, आवड, विधानं आणि पार्श्वभूमी वापरण्याचा अधिकार देतात.
  19. कंटेन्टचा IPR हा आयोजकांकडे असेल. आयपीआरचा विशेष वापर आणि वितरण अधिकार आयोजकांकडे असतील.
  20. स्पर्धक खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व करतात आणि हमी देतात
    1. कंटेन्टचे मालकी हक्क हे स्पर्धकांकडेच असतील. अटी-शर्ती मान्य करून ते स्पर्धेत सहभागी झालेले असल्यानं या कंटेन्टच्या वितरणाचे, वापराचे अधिकार आयोजकांकडे असतील.
    2. स्पर्धकांच्या कंटेन्टचा पूर्ण भाग किंवा एखाद्या छोट्याशा भागाने थर्ड पार्टी कॉपीराईटचे उल्लंघन केलं नसल्याची पुष्टी करावी.
    3. स्पर्धक याद्वारे खात्री देतात की त्यांनी कोणतेही अधिकार दिलेले नाहीत किंवा भविष्यात ते कंटेन्ट संबंधित कोणतेही अधिकार देणार नाहीत, जे वरील कंटेन्टच्या वितरणासाठी आयोजकांना दिलेल्या अधिकारांवर विपरित परिणाम करू शकतात.
  21. स्पर्धक पुढे आयोजकाला नुकसानभरपाई देतात. जेव्हा आयोजकाला स्वत:च्या किंवा इतर कोणत्याही पक्षांच्या दाव्यामुळे किंवा त्यांच्या शोषणामुळे कोणतेही नुकसान, खर्च (वकिलांच्या शुल्कासह) झाल्यास ते दिलं जातं. स्पर्धेच्या अटी आणि शर्तींच्या उल्लंघनामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही दाव्यांमुळे स्पर्धक आयोजकाला नुकसानभरपाई देखील देतात.
  22. स्पर्धकाने दाखले केलेल्या कंटेन्टमध्ये संयोजकाने आवश्यक तेवढ्या प्रमाणात संपादन / सुधारणा करण्यास संमती दिलेली आहे जर आयोजकांनी त्यांना संभाव्य कॉपीराईट उल्लंघनाची माहिती दिली.
  23. या स्पर्धेत प्रवेश आणि सहभाग या अटींची बिनशर्त आणि एक स्पष्ट स्वीकारार्हता मानली जाईल, ज्यात सुधारणांचा समावेश आहे. लोकमतचे निर्णय स्पर्धेशी संबंधित सर्व बाबींमध्ये स्पर्धकांवर अंतिम आणि बंधनकारक असतील. या अटी लोकमतद्वारे वेळोवेळी कोणत्याही पूर्व/सार्वजनिक सूचनेशिवाय http://www.lokmat.com/maazautsav/ वेबसाईटवर लागू अटी व शर्ती पोस्ट करून सुधारित केल्या जाऊ शकतात. कोणतीही कारणे न सांगता कोणत्याही टप्प्यावर स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार लोकमतकडे देखील आहे. स्पर्धेत यशस्वीरित्या प्रवेश करणे आणि बक्षीस जिंकणे येथे नमूद केलेल्या सर्व आवश्यकतांच्या अधीन आहे.
  24. स्पर्धक आयोजकांना आवश्यक असलेल्या कंटेन्टच्या योग्य मालकीच्या संदर्भात सर्व कागदोपत्री पुरावे प्रदान करण्यास सहमत आहेत.
  25. आयोजकांनी उपस्थित केलेले वरील मुद्दे सहभागी होणाऱ्यांनी १५ दिवसांत सोडवावेत. स्पर्धेत काही विषयांमधून मार्ग न निघाल्यास, कंटेटमध्ये बदल करून त्याचं वितरण करण्याचे अधिकार आयोजकांकडे आहेत. आयोजक कंटेट ओरिजनल स्वरुपातही वापरू शकतात आणि त्याची जबाबदारी सहभागी होणाऱ्यांची असेल.
  26. या स्पर्धेत सहभागी होऊन, सहभागी झालेल्या व्यक्ती आयोजकांना त्यांचा कंटेट आणि त्यांच्या संपर्काच्या माहितीसह त्यांचं नाव, फोटो, आवाज, आवड, विधानं, बॅकग्राऊंड मटेरियल वापरण्याची परवानगी देतात. स्पर्धकांनी परवानगी दिल्यानंतर आयोजकांना कंटेटच्या वितरणाचे आणि मॉनिटायझेशनचे सर्वाधिकार मिळतात. आयोजक आजच नव्हे, तर भविष्यातही कंटेट कोणत्याही प्लॅटफॉर्मवर वापरू शकतात. कंटेटचा वापर केवळ मोबाईल ऍप्लिकेशन आणि इंटरनेट वेबसाईट/पोर्टलपर्यंत मर्यादित नसेल.
  27. नोंदणी करताना/प्रवेशावेळी केलेल्या ऑनलाईन कराराच्या माध्यमातून मंजूर केलेल्या अटी आणि शर्तींचं पालन सहभागी झालेल्यांना करावं लागेल.
  28. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व प्लॅटफॉर्म आणि माध्यमांवर किंवा भविष्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कंटेन्टचं वितरण आणि मॉनिटायझेशन करण्याची परवानगी सहभागी होणाऱ्या व्यक्ती आयोजकांना देत आहेत. हे अधिकार जागतिक वापरासाठी असतील.
  29. सहभागी झालेला प्रत्येक जण आजच्या घडीला आणि भविष्यात आयोजकांविरोधात कोणताही दावा करणार नाही. आयोजकांनी कंटेटचा वापर कोणत्याही सूचनेशिवाय केल्यानंतर सहभागी होणाऱ्यांना कोणताही दावा करता येणार नाही.
  30. कंटेटच्या वापराचे सर्व नैतिक अधिकार आयोजकांना देण्यास सहभागी होणाऱ्या व्यक्ती संमती देत आहेत. यामध्ये कंटेटच्या प्रकाशनाचा, वितरणाचा, बदल करण्याचा, यासोबतच तो कंटेट इतर कामांसोबत जोडण्याचा आणि त्या कंटेटचा समावेश इतर कामांमध्ये किंवा डेटाबेसमध्ये करण्याचा समावेश आहे. उत्पादन, जाहिरात, प्रचार, प्रसार, प्रदर्शन, वितरणासाठी कंटेटमध्ये बदल, भाषांतर, रिमेक, एडिट, सिक्वल, कंटेट कट करण्याचे, कोणत्याही भाषेत डब करण्याचे आणि कंटेटमधून एखादा भाग डिलीट करण्याचे किंवा त्यात भर घालण्याचे (कंटेटमधून ऑडिओ काढण्याचे किंवा फोटो वापरण्याचे) अधिकार आयोजकांना आहेत. कंटेट सिंगल सीक्वन्स किंवा सीक्वन्सची मालिका म्हणून उपयोगात आणण्याचा आणि तो तशा इतर कंटेटसोबत वापरण्याचा (कोणत्याही कमर्शियल ब्रेकच्या मर्यादेशिवाय), जाहिरात, वितरण, ब्रॉडकास्ट, मॉनिटाईझ करण्याचा अधिकार आयोजकांकडे असेल. आयोजक कंटेटमधील कोणतीही क्लिप किंवा कंटेटचं एडिटेड व्हर्जन, जगभरात कुठेही सर्व प्लॅटफॉर्मवर आणि भविष्यात येणाऱ्या माध्यमांमध्येही वापरू शकतात. आयोजक कंटेटचा वापर जाहिरात आणि पुनर्वितरणासाठी कोणत्याही मर्यादेशिवाय, स्वत:च्या सर्व संकेतस्थळांवर कोणत्याही फॉरमॅटमध्ये करू शकतात. कंटेटचा वापर, वितरण आणि/किंवा मॉनिटायझेशनसाठी कोणत्याही थर्ड पार्टीसोबत करार करण्याचे अधिकार आयोजकांना आहेत.
  31. बक्षिसांमधील अनियमितता किंवा त्रुटींसाठी सीसीआयपीएलला जबाबदार धरता येणार नाही. विजेते/विजेत्यांना त्यांना मिळालेल्या बक्षिसांची अदलाबदली करता येणार नाही. त्यांना सीसीआयपीएलकडून कोणत्याही रोख रकमेच्या किंवा इतर स्वरूपात भरपाई मिळणार नाही.
  32. सीसीआयपीएल केवळ स्पर्धेच्या अंतर्गत येणाऱ्या बक्षिसांसाठी जबाबदार आहे. स्पर्धेच्या बाहेरील किंवा संबंधित इतर कोणत्याही दाव्यासाठी सीसीआयपीएल जबाबदार नाही.
  33. स्पर्धेच्या बक्षिसाचा कोणताही भाग रोख रक्कम स्वरूपात मिळणार नाही. स्पर्धेची बक्षिसं हस्तांतरणीय नाहीत. ती रिफंडेबलसुद्धा नाहीत.
  34. स्पर्धेत सहभागी होत असताना किंवा स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर चुकीची माहिती दिल्यास बक्षीस देण्यात येणार नाही.
  35. सहभागी होणाऱ्यांनी फोटो पाठवताना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं.

Congratulations Winners

VIVO Y72 (128GB)

Prabha Chaudhary

Neha Chaurasia

सोनाली घरकर

Komal Chavan

Tushar Gadkari

Lenovo Tab M8 (2.32GB)

Priyanka Wagh

Kishor Chahak

पूनम विसपुते

Tanmay Saudekar

Priti Shirish Bodkhe

Realme Watch S

Suvarna Gondhalekar

Niyati Wadekar

संगीता पुंड

Supriya Raut

Dr. Pratibha Jadhav

Mazaa सेलिब्रेशन विथ स्टार्स

Mazaa सेलिब्रेशन आणि प्राईझ वितरण