Latest lifestyle News | lifestyle Marathi News | Latest lifestyle News in Marathi | लाइफस्टाइल : ताज्या मराठी बातम्या | Lokmat.co
लाइव न्यूज़
  • 03:10 PM

    दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पिस्तुल दाखूवन धमकी देणाऱ्या आशिष पांडेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

  • 02:10 PM

    औरंगाबाद : सिडकोत मंगळसूत्र चोरट्याचा धूमाकुळ, दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावून नेले

  • 01:57 PM

    नवी दिल्ली : श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट.

  • 01:39 PM

    श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला; सोनिया गांधी, माजी पंतप्रधान सिंग उपस्थित

  • 12:55 PM

    डोंबिवली- रोजगार हक्काची मागणी करत महापालिकेच्या उपविभागीय इमारतीवर फेरीवाल्यांचा मोर्चा

  • 12:38 PM

    आधीचं सरकार घरासाठी 70 हजार द्यायचं, आम्ही 1 लाख देतो- मोदी

  • 12:38 PM

    मूलभूत सोयीसुविधा असलेली घरं देत आहोत- मोदी

  • 12:38 PM

    दुष्काळ निवारण्याच्या कामात आम्ही राज्य सरकारसोबत- मोदी

  • 11:42 AM

    SabarimalaTemple : माझा भक्तांना पाठिंबा आहे. माझ्याजवळ कोणातही पर्याय नाही. त्यामुळे मंदिराला कुलूप लावून चाव्या द्यायचा आणि निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी सांगितले.

  • 11:25 AM

    केरळ : शबरीमाला मंदिर परिसरात निदर्शने करणाऱ्या भक्तांना शांत राहण्याचे पोलिसांनी केले आवाहन

  • 10:34 AM

    सांगलीतील जतमध्ये महिलेची तीन मुलांसह आत्महत्या, कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज

  • 10:07 AM

    चीनने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले; अरुणाचल प्रदेशात दुष्काळाचे सावट

  • 10:04 AM

    अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळावर दाखल

  • 09:54 AM

    राजस्थानाच्या बिकानेरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं शस्त्रपूजन

  • 09:08 AM

    Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाने हाहाकार, 57 जणांचा मृत्यू

All post in लाइव न्यूज़