सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३.२८ मि. मि. सरासरी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 06:17 PM2017-07-26T18:17:46+5:302017-07-26T18:17:46+5:30

सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३.२८ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १७८७.४७ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.

sindhdurg, district, rain, korle, | सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३.२८ मि. मि. सरासरी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३.२८ मि. मि. सरासरी पाऊस

Next


सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३.२८ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १७८७.४७ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.


गेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस

दोडामार्ग-१६, सावंतवाडी -२४, वेंगुर्ला- ५, कुडाळ -१५.२, मालवण -१४, कणकवली -११, देवगड- २, वैभववाडी -१९.

कोर्ले-सातंडी पाणलोट क्षेत्रात २२ मि.मि. पाऊस

कोर्ले-सातंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १६३५ मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २५.५६४0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १५ मि.मी. एकूण पाऊस १९२0.३0 मि.मि. तिलारी आंतरराज्य ९.४0 मि.मि. एकूण पाऊस २५१0 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ७0.९१९0 द.ल.घ.मी व ३६४.१४५0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.

Web Title: sindhdurg, district, rain, korle,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.