2018 मध्ये सुट्ट्यांचा भडिमार, तब्बल 16 लाँग विकेण्डची ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 03:31 PM2017-11-06T15:31:50+5:302017-11-06T20:20:52+5:30

2017 हे वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत सगळ्यांसाठी लाभदायी ठरलं.

16 long weekends in 2018 | 2018 मध्ये सुट्ट्यांचा भडिमार, तब्बल 16 लाँग विकेण्डची ट्रीट

2018 मध्ये सुट्ट्यांचा भडिमार, तब्बल 16 लाँग विकेण्डची ट्रीट

Next

मुंबई- 2017 हे वर्ष सुट्ट्यांच्या बाबतीत सगळ्यांसाठी लाभदायी ठरलं. सण आणि सणांना लागून विकेण्ड आल्याने सगळ्यांनाचा बऱ्याच सुट्ट्या मिळाल्या. 2017 मध्ये ज्या प्रमाणे सगळ्यांनी सुट्ट्या एन्जॉय केल्या तशाच सुट्ट्या 2018 मध्येही मिळणार आहेत. 2018 मध्ये तब्बल 16 लाँग विकेण्ड आपल्याला मिळणार आहेत. या लाँग विकेण्डचा सगळ्यांना मस्त फायदा होणार असून पुढील वर्षीचे प्लॅन्स तुम्ही आत्तापासूनच करू शकता. 

अशा मिळतील सुट्ट्या..

- जानेवारीतील लाँग विकेण्ड
20 जानेवारी- शनिवार
21  जानेवारी- रविवारी
22 जानेवारी- वसंत पंचमी (सोमवार)

- जानेवारी महिन्यातील दुसरा लाँग विकेण्ड
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन (शुक्रवार)
27 जानेवारी - शनिवार
28 जानेवारी - रविवार

- फेब्रुवारी महिन्यातील विकेण्ड
10 फेब्रुवारी- शनिवार
11 फेब्रुवारी- रविवार
12 फेब्रुवारी - महाशिवरात्री (सोमवार)

- मार्च महिन्यातील लाँग विकेण्ड
1 मार्च- होळी (गुरुवार)
2 मार्च- धुळीवंदन (शुक्रवार)
3 मार्च- शनिवार
4 मार्च -रविवार

-  मार्चमधील दुसरा लाँग विकेण्ड
29 मार्च- महावीर जयंती (गुरुवार)
30 मार्च- गुडफ्रायडे (शक्रवार)
31 मार्च- शनिवारी
1 एप्रिल- रविवार 

- एप्रिल महिन्यातील विकेण्ड
27 एप्रिल- शुक्रवार (ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता.)
28 एप्रिल- शनिवार
29 एप्रिल- रविवार
30 एप्रिल- बुद्ध पौर्णिमा (सोमवार)
1 मे - कामगार दिन (मंगळवार)

- जून महिन्यातील लाँग विकेण्ड
15 जून- ईद (गुरुवार)
16 जून- शनिवार
17 जून- रविवार

- ऑगस्टमधील लाँग विकेण्ड
22 ऑगस्ट-बकरीद (बुधवार)
23 ऑगस्ट- तुम्ही सुट्टी घेऊ शकता (गुरुवार)
24 ऑगस्ट- ओनम (शुक्रवार)
25 ऑगस्ट- शनिवार
26 ऑगस्ट- रक्षाबंधन (रविवार)

- सप्टेंबर महिन्यातील लाँग विकेण्ड
1 सप्टेंबर - शनिवार
2 सप्टेंबर - रविवार
3 सप्टेंबर-  जन्माष्टमी  (सोमवार)

- सप्टेंबरमधील दुसरा लाँग विकेण्ड
13 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (गुरुवार)
14 सप्टेंबर- एक दिवस सुट्टी घेता येईल. (शुक्रवार)
15 सप्टेंबर - शनिवार
16 सप्टेंबर-  रविवार

- सप्टेंबर, ऑक्टोबरमधील विकेण्ड
29 सप्टेंबर- शनिवार
30 सप्टेंबर- रविवार
1 ऑक्टोबर- सोमवारी. (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल)
2 ऑक्टोबर- गांधी जयंती. (मंगळवार)

-ऑक्टोबरमधील दुसरा लाँग विकेण्ड
- 18 ऑक्टोबर- राम नवमी (गुरुवार)
- 19 ऑक्टोबर-  दसरा (शुक्रवार)
- 20 ऑक्टोबर शनिवार
-21 ऑक्टोबर रविवार

- नोव्हेंबरमधील लाँग विकेण्ड
3 नोव्हेबर- शनिवार
4 नोव्हेबर- रविवार
5 नोव्हेंबर- सोमवार (धन्नत्रोयदशी)
6  नोव्हेंबर- मंगळवार
7 नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन (बुधवार)
8 नोव्हेंबर- पाडवा (गुरुवार)
9 नोव्हेंबर- भाऊबीज (शुक्रवार)
10 नोव्हेंबर- शनिवार
11 नोव्हेंबर- रविवार

- डिसेंबरमधील लाँग विकेण्ड
22 डिसेंबर -शनिवार
23 डिसेंबर- रविवार
24 डिसेंबर -सोमवार (लाँग विकेण्डसाठी सुट्टी घेता येईल)
25 डिसेंबर- नाताळ (मंगळवार)
 

Web Title: 16 long weekends in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.