नाफेड, राज्य शासनाकडून तीन लाख क्विंटल तूर खरेदी

लातूर शहरासह जिल्ह्यात औसा, रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर आदी ठिकाणी आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात

शौचालयासाठी ४०० लोककलावंतांचा जागर

लातूर ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे.

बिबट्याच्या धास्तीने खलंग्रीत जागरण

रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथे पुन्हा बिबट्या आल्याचे एका महिलेने शनिवारी मध्यरात्री पाहिले त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे़

नागझरीचे पाणी लातूरला देण्यास विरोध

लातूर महापौर सुरेश पवार यांनी विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शनिवारी सकाळी नागझरी गाठून तेथील पंप सुरू केला़ मात्र टाकळीच्या

संत साहित्य संमेलनाचे अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातुरात २९ ते ३० मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत संमेलनाची

बंद घर फोडले; १९ हजारांचा मुद्देमाल लंपास

लातूर कन्हैयानगर भागातील दयानंद बिराजदार बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास

महापुरूषांच्या अवमान प्रकरणी उदगीर बंद

उदगीर विठ्ठल तिडके याने महापुरूषांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याची ‘व्हाईस क्लिप’ सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्याच्या निषेधार्थ शनिवारी उदगीरमध्ये कडकडीत बंद

यंदा सहा लाख हेक्टरवर पेरा

लातूर मान्सूनपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा मृग नक्षत्राची वाट पाहू लागला असून, यंदा ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर

रेणापूर नगरपंचायत त्रिशंकू; भाजपा मोठा पक्ष

रेणापूर रेणापूर नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस या दोन्ही पक्षांंना स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

लोकनेते विलासरावांना आदरांजली

लातूर लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची जयंती ‘विकास दिन’ म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी शुक्रवारी साजरी करण्यात आली.

शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई !

लातूर लाभार्थ्यांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार मनपाच्या क्षेत्रिय अभियंत्यांनी विवेकानंद चौक

कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टीकर

लातूर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ स्टीकर लावून शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन केले.

पोलीस पळाले, पण इरफान मुख्यमंत्र्यांसाठी धावला !

निलंगा २८ वर्षांच्या इरफान शेखने मोठ्या धाडसाने ‘माझा राजा हेलिकॉप्टरमध्ये अडकला,’ अशी आरोळी ठोकत मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी धाव घेतली

अपघाताच्या धक्क्यात विरले मुख्यमंत्र्यांचे श्रमदान

लातूर निलंगा तालुक्यातील हलगरा येथे पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमातील श्रमदानाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

अमेरिकेतील दत्ताशी साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद...!

औराद शहाजानी निलंगा तालुक्यातील हलगरा येथील दत्ता पाटील हा सध्या अमेरिकेतील याहू डॉट कॉम कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे.

आशीर्वादाच्या असंख्य अदृष्य ढाली माझ्या पाठीशी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच मुख्यमंत्री बचावले

मुख्यमंत्र्यांसह चौघे जण बालंबाल बचावले असून, पायलट संजय कर्वे किरकोळ जखमी झाले आहेत.

VIDEO: महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप - मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

VIDEO : ट्रक आणि घरावर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर

रस्त्यावरील वीज खांबांवरील तारांना हेलिकॉप्टरचे पंखे अडकले आणि काही क्षणातच म्हाडा झोपडपट्टीत असलेल्या रस्त्यावरील वीज डीपी व ट्रकच्या मध्यभागी हेलिकॉप्टर

VIDEO : लातूरमध्ये कोसळलं मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर

निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मुख्यमंत्री व त्यांच्यासहीत असलेले पाचही जण सुखरुप आहेत.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 147 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • झहीर-सागरिकाच्या साखरपुडयात सेलिब्रिटीची मांदियाळी
  • सरकारनामा...
  • सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार

Pollदगडफेक करणा-यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा हे परेश रावल यांचं विधान योग्य वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
63.19%  
नाही
33.56%  
तटस्थ
3.25%  
cartoon