शोकाकूल वातावरणात संदीप जाधव यांना अखेरचा निरोप

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

IRCTCच्या वेबसाइटवर प्रवाशांना क्रेडिटवर मिळणार तिकिट

‘आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या’ अशी नवी सेवा सुरु करण्याचं रेल्वेनं ठरविलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर आता प्रवाशांना क्रेडिटवर

चीनमध्ये भूस्खलन; 100 लोक अडकल्याची शक्यता

चीनमधील सिच्युआन प्रांतात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येते आहे

मक्कातील मशिदीत आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे.

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेलाच टाकलं कारागृहात

पोलिसांनी आरोपीला पकडण्याऐवजी त्या पीडित महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तिला कारागृहात टाकलं आहे.

ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे पंतप्रधान मोदी पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौ-यासाठी रवाना झाले आहेत. या दौ-यादरम्यान ते पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँडला भेट देणार आहेत.

पाकच्या घशातील जमीन आधी सोडवावी, उद्धव ठाकरेंचा संरक्षण दलाला टोला

शेतक-यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं वेळोवेळी मित्रपक्ष भाजपाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

आजपासून सलग तीन दिवस बँका बंद

सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने रोख व्यवहार करणाऱ्यानां पैशांची चणचण भासू शकते.

मुलाच्या वाढदिवशीच शहीदावर होणार अंत्यसंस्कार, केळगाव शोकसागरात

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर आज केळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

उद्योगनगरीच्या ‘स्मार्ट’ विकासाला गती

महापालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करू

कर्जमाफी : भाजपाची फिल्डिंग, रात्री उशिरा घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्याचा अभिषेक डोगरा ‘नीट’मध्ये राज्यात प्रथम

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आला

पोलिसांच्या गुप्तचरांचे अपयश उघड

शेतजमिनी मागण्याच्या नावाखाली नेवाळीत झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, या माहितीवर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग ठाम आहेत.

काश्मीरमध्ये पोलिसाला जमावाने ठेचून ठार मारले

गेल्या काही महिन्यांपासून धगधगत असलेल्या काश्मीरमध्ये सुरक्षादलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांनी

कोकणात राजकीय ‘घूम’शान!

ऐन पावसाळ्यात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत कोकणच्या विकासा

वाघाला ठार करण्याचा प्रस्ताव

ब्रह्मपुरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याच्या प्रस्तावावर नॅशनल टायगर कन्झर्वेशन अ‍ॅथॉरिटीने (एनटीसीए) मुख्य

गोळ्या घालायला शेतकरी दहशतवादी आहेत का?

आपल्या जमिनी परत मिळाव्यात, म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ््या कसल्या घालता? ते काय दहशतवादी आहेत?

मुंबईत सहा महिन्यांत स्वाइनचे १६ बळी

यंदा स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव अधिक वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबई शहर-उपनगरात स्वाईन फ्लूमुळे

पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

कोपर्डी प्रकरण : खटल्यात हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष!

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात साक्षीदार म्हणून थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 28 >> 

Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

महत्वाच्या बातम्या

Pollविराट कोहली की अनिल कुंबळे ? तुम्ही कोणाच्या बाजूने

विराट कोहली अनिल कुंबळे तटस्थ

निकाल

विराट कोहली
20.08%  
अनिल कुंबळे
74.59%  
तटस्थ
5.33%  
cartoon