...तर महाडिक गटाचे 'गोकुळ'वरील वर्चस्व संपेल : महादेवराव महाडिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:56 PM2019-03-22T16:56:36+5:302019-03-22T16:56:54+5:30

चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे.

then we will lose Gokul milk dairy's : Mahadevrao Mahadik | ...तर महाडिक गटाचे 'गोकुळ'वरील वर्चस्व संपेल : महादेवराव महाडिक

...तर महाडिक गटाचे 'गोकुळ'वरील वर्चस्व संपेल : महादेवराव महाडिक

googlenewsNext


 

चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकूळ) ची सत्ता ही जाईल, असेही भाकीत त्यांनी केले आहे.

Web Title: then we will lose Gokul milk dairy's : Mahadevrao Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.