कोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 03:21 PM2018-12-06T15:21:37+5:302018-12-06T15:23:42+5:30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी महानगरपालिके समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

Mahavnavash greetings by Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन

कोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेतर्फे महामानवास अभिवादन आयुक्त , स्थायी सभापती, नगरसेवक उपस्थित

कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी महानगरपालिके समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, गटनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, संतोष गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसचिव दिवाकर कारंडे व कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Mahavnavash greetings by Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.