06:45 PM
IPL 2018 : गेलने हिरावली कोहलीकडून ऑरेंज कॅप
06:29 PM
मुंबई: नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार; उद्योग विभागाने काढलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी.
06:13 PM
रत्नागिरी : नाणार प्रकल्पग्रस्तांचा उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार, उद्योग विभागाचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी
06:02 PM
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भूकंपाचे सौम्य धक्के, भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील उच्छल तालुक्यात असल्याची माहिती.
05:47 PM
सिंधुदुर्ग : समुद्र खवळला, मासेमारी व सागरी पर्यटन ठप्प, भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश.
05:37 PM
रायगड : माथेरानमध्ये बिथरलेल्या घोड्याने 9 वर्षीय चिमुरडीला फरपटत नेले, जखमी मुलगी उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल.
05:34 PM
नंदुरबार- नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के.
05:08 PM
अहमदनगरः आमदार शिवाजी कर्डिलेंसह १५ जणांच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी.
05:04 PM
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची दिल्लीत भेट.
05:01 PM
औरंगाबाद : आठ दिवसांत मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.
04:56 PM
जळगाव : मुक्ताईनगर येथील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला तीन हजाराची लाच घेताना पकडलं.
04:02 PM
२००२ हिट अँड रन प्रकरणः मुंबई जिल्हा सत्र न्यायालयाकडून अभिनेता सलमान खानविरुद्धचं अजामिनपात्र वॉरन्ट रद्द.
03:35 PM
IPL 2018 : पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
02:10 PM
पोक्सो कायद्यात मोठा बदल; चिमुकलीवर बलात्कार झाल्यास आता फाशीची शिक्षा होणार