महिलांच्या पोटात काही राहत नाही, अशा आशयाची जुनी म्हण आहे. महिला त्यांना माहीत असलेले गुपित कोणाला ना कोणाला तरी सांगूनच टाकतात. त्या कधीही कोणतीही गोष्ट गुप्त ठेवू शकत नाहीत. मात्र, प्रत्येक महिलेशी असे का घडते हे तुम्हाला ठाऊक आहे का? या प्रश्नाचे उत्तर महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या प्राचीन ग्रंथात दडलेले आहे. युधिष्ठिराने सर्व स्त्रियांना कोणतेही गुपित गुप्त न ठेवता येण्याचा शाप दिला होता. तेव्हापासून स्त्रिया कोणतीही गोष्ट मनात ठेवू शकत नाहीत आणि
त्यांना ठाऊक असलेले गुपित त्या कोणाला ना कोणाला सांगतातच, असे मानले जाते.