यावल येथे आंदोलकांनी स्नेहसंमेलन बंद पाडले, खुर्च्यांची फेकाफेक, एक विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 1:33pm

पाच बसेसची तोडफोड

ऑनलाईन लोकमत

यावल, जि. जळगाव, दि. 03-  भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी यावल येथे शहर बंद करण्यात आले. या नंतर पाच बसेसची तोडफोड करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी साने गुरुजी विद्यालयाकडे वळत तेथे सुरू असलेले स्नेहसंमेलन बंद पाडत खुच्यार्ची फेकाफेक केली. यात एक विद्याथ्र्यी जखमी झाला.  बसेस बंदमुळे यावल आगाराचे साडे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  बंदीस्त आवारात सुरू असलेले स्नेहसंमेलन बंद पाडल्याने पालकांसह विद्याथ्र्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. 

संबंधित

रावेर तालुक्यातील सावदा पालिकेवर दिव्यांग सेनेचा धडक मोर्चा
यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावरील लसीकरण मोहीम फत्ते
जळगाव बाजारसमितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले
जळगावात भाजीपाल्याची आवक वढाल्याने भावात घसरण
जळगावात दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम, दुपारपर्यंत १५० अतिक्रमणांवर हातोडा

जळगाव कडून आणखी

आणखी वाचा