कर्जमाफीअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:11 PM2018-10-21T12:11:36+5:302018-10-21T12:11:58+5:30

११व्या हिरव्या यादीमध्ये जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतक-यांसाठी मंजूर

Rs 17 crore approved for Jalgaon district under debt waiver | कर्जमाफीअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर

कर्जमाफीअंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर

Next

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान अर्थात कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणा-या कर्जमाफीअंतर्गत ११व्या हिरव्या यादीमध्ये जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतकºयांसाठी १७ कोटी ४८ लाख १३ हजार ५०४ रुपये मंजूर झाले आहेत.
शेतकºयांना देण्यात येणा-या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकºयांनी अर्ज दाखल केल्यानंतर चार प्रकारच्या याद्या तयार करण्यात आल्या. यामध्ये १० हिरव्या याद्या प्राप्त झाल्यानंतर आता ११व्या हिरव्या यादीमध्ये जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतकºयांसाठी १७ कोटी ४८ लाख १३ हजार ५०४ रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली. हा निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकºयांना मिळणार आहे.

Web Title: Rs 17 crore approved for Jalgaon district under debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.