Lok Sabha Election 2019 Results : रावेर मतदार संघात दहाव्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:59 PM2019-05-23T12:59:55+5:302019-05-23T13:28:42+5:30

विजयाकडे वाटचाल

Lok Sabha Election 2019: At the BJP's defense front in the seventh round of Raver constituency | Lok Sabha Election 2019 Results : रावेर मतदार संघात दहाव्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा आघाडीवर

Lok Sabha Election 2019 Results : रावेर मतदार संघात दहाव्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा आघाडीवर

googlenewsNext

विजयाकडे वाटचाल
जळगाव : लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत रावेर मतदार संघात दहाव्या फेरी अखेर भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या आघाडीवर कायम आहे. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली असून दहाव्या फेरी अखेर त्यांना २ लाख ७४ हजार  ९५६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना १ लाख  ४४ हजार १५९ मते मिळाली आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2019: At the BJP's defense front in the seventh round of Raver constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.