पारोळा येथे प्राध्यापकाच्या घरी चोरी, ११ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:20 PM2018-08-16T12:20:41+5:302018-08-16T12:21:00+5:30

प्रा. नेरकर हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या खोलीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला

At the house of Professor at Parola, theft of 11 gold and silver lamps | पारोळा येथे प्राध्यापकाच्या घरी चोरी, ११ तोळे सोने लंपास

पारोळा येथे प्राध्यापकाच्या घरी चोरी, ११ तोळे सोने लंपास

Next

पारोळा, जि. जळगाव : पारोळा येथे १४ रोजी मध्यरात्री प्रा. आर.बी. नेरकर यांच्या घरी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत ११ तोळे सोने व १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला.
प्रा. नेरकर हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना खालच्या खोलीमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. त्या वेळी घरातील ११ तोळे सोने व १० हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. सकाळी प्रा. नेरकर खालच्या मजल्यावर आले असता हा प्रकार लक्षात आला.

Web Title: At the house of Professor at Parola, theft of 11 gold and silver lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.