झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:46 AM2019-03-11T00:46:23+5:302019-03-11T00:46:35+5:30

डोक्यावर पडले

Headmistress death due to a stern rope in the neck | झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू

झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने मुख्याध्यापकाचा मृत्यू

Next

सातगाव (डोंगरी), ता. पाचोरा : सातगांव डोंगरी येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हिराजी इस्माईल बागवान (५१) हे १० रोजी दुपारी घरात आपल्या नातीला झोका खेळवित असताना झोक्याची दोरी गळ्यात अडकल्याने ते डोक्यावर पडले व जागीच गतप्राण झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांनी पाचोरा दवाखान्यात नेण्याचे सांगितले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित सोळुंके यांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Headmistress death due to a stern rope in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव