पर्जन्यवृष्टीसाठी काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:01 PM2019-07-17T22:01:29+5:302019-07-17T22:01:41+5:30

पारोळा - पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने शेतक-यांच्या नजरा आता आभाळकडे लागलेल्या आहेत. ...

The funeral of the living man taken for rain | पर्जन्यवृष्टीसाठी काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा

पर्जन्यवृष्टीसाठी काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा

Next



पारोळा - पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाहिजे तसा पाऊस न झाल्याने शेतक-यांच्या नजरा आता आभाळकडे लागलेल्या आहेत. पावसाअभावी पिकेक कोमेजली आहेत. पावसाचे जोमात पुनरागमन व्हावे, .यासाठी पारोळा येथे जिवंत माणसाची प्रेतययात्रा काढण्यात आली.
जीवंत माणसाची प्रेतयात्रा काढण्यात आली.

Web Title: The funeral of the living man taken for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.