यावल येथे चोरट्यांनी फोडले चार घरे, १५ तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:07 PM2018-07-09T13:07:30+5:302018-07-09T13:07:48+5:30

१० हजार रुपयांची रोकड लंपास

Four houses smashed by thieves in this yawl, 15 tola gold lumpas | यावल येथे चोरट्यांनी फोडले चार घरे, १५ तोळे सोने लंपास

यावल येथे चोरट्यांनी फोडले चार घरे, १५ तोळे सोने लंपास

Next

यावल, जि. जळगाव - यावल येथे चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घराचे दरवाजे तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.
यावल येथील चांद नगरातील तीन तर आयशा नगरातील एक अशा चार घरांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. यात सैयद इरफान निजामोद्दीन यांच्या घरातील १५ तोळे सोन्याचे तर १०० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. अन्य घर मालक बाहेर गावी गेले असल्याने चोरीचा ऐवज समजू शकला नाही.

Web Title: Four houses smashed by thieves in this yawl, 15 tola gold lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.