मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 12:12 AM2018-01-22T00:12:27+5:302018-01-22T00:12:40+5:30

धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी रात्री ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत. 

Dhule Three people killed in accident | मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना

मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना

Next

मुक्ताईनगर (जळगाव)- धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी रात्री ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत. 

मृतांमध्ये रोमा महेशकुमार तुलसानी (40), नवीन परसराम तुलसानी (22) आणि करिश्मा मोहनलाल दुसेजा (20) यांचा समावेश आहे. हे सर्व धुळ्यातील कुमारनगर येथील रहिवासी आहेत. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. त्यांची नावे कळू शकलेली नाहीत.

 

Web Title: Dhule Three people killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.