24 तासात भुसावळात 42.2 मी.मी.पाऊस

By admin | Published: July 17, 2017 01:09 PM2017-07-17T13:09:21+5:302017-07-17T13:09:21+5:30

सोमवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली.

42.2 mm water in the buffalo within 24 hours | 24 तासात भुसावळात 42.2 मी.मी.पाऊस

24 तासात भुसावळात 42.2 मी.मी.पाऊस

Next
लाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - भुसावळ शहर आणि परिसरात सोमवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 42.4 मि.मी.पाऊस झाल्याची माहिती येथील केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, आज सोमवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली.

Web Title: 42.2 mm water in the buffalo within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.