लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

मोरया कंपनीत स्फोट! मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदत; वारसांना नोकरी देणार - Marathi News | Explosion in the company 5 lakh each to the families of the deceased Will give jobs to heirs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कंपनीत स्फोट! मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदत; वारसांना नोकरी देणार

एमआयडीसीतील मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. ...

सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन,  एफडीएची कारवाई - Marathi News | Seized stocks of sealed water bottles; Unauthorized Manufacturing, FDA Action at jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन,  एफडीएची कारवाई

या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. ...

स्फोटप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल; नऊ तासांनंतर सापडला दुसरा मृतदेह - Marathi News | Case filed against company owner, management in case of explosion | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्फोटप्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल; नऊ तासांनंतर सापडला दुसरा मृतदेह

सुदैवाने दोघांना कोणतीही दुखापत नाही ...

५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर  - Marathi News | Gold price up by Rs 500 to Rs 74,200; Silver reached directly to 85 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांच्या वाढीने सोने ७४,२०० रुपयांवर; चांदी पोहचली थेट ८५ हजारांवर 

१७ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ते ७४ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले ...

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले... - Marathi News | Death threat to Eknath Khadse; Minister Girish Mahajan said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; मंत्री गिरीश महाजन म्हणाले...

Girish Mahajan reaction on Eknath Khadse death threat : एकनाथ खडसे यांना मिळेलेल्या धमकीनंतर भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रक्रिया देत त्यांना चिमटा काढला आहे. ...

रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल; रोहिणी खडसेंनी डिवचलं - Marathi News | our candidate will be elected with a majority of lakhs of votes Against Raksha Khadse says Rohini Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल; रोहिणी खडसेंनी डिवचलं

Raver Lok Sabha: थोड्या दिवसांत तुम्हाला सगळं लक्षात येईल आणि आम्ही लाखांच्या लीडने निवडून येऊ, असा विश्वास रोहिणी खडसेंनी व्यक्त केला आहे. ...

Eknath Khadse: "अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आल्या आहेत, छोटा शकील अन् दाऊद..."; धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Khadse first reaction on death threat on call takes underworld don dawood ibrahim chota shakeel name | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"अशा धमक्या अनेकदा आल्यात, छोटा शकील अन् दाऊद..."; धमकीच्या फोनवर खडसेंची प्रतिक्रिया

Eknath Khadse reaction on death threat: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे चार-पाच फोन आले. त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

"सफाई कामगाराचा ड्रेस घालून आमदार बंगल्यावर आले अन् मी अ‍ॅम्ब्युलन्समधून गेलो" - Marathi News | Lok sabha Election 2024 - Shiv Sena Gulabrao Patil criticizes Uddhav Thackeray, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सफाई कामगाराचा ड्रेस घालून आमदार बंगल्यावर आले अन् मी अ‍ॅम्ब्युलन्समधून गेलो"

संजय राऊतांसमोरून गुलाबराव पाटील गेला. जे आमदार गेलेत त्यांना परत बोलवा असं मी सांगितले. पण त्यावेळी या लोकांनी आम्हाला हिणवलं गेले असं गुलाबराव पाटील यांनी मेळाव्यात म्हटलं. ...

जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना - Marathi News | Jalgaon: Fire breaks out in Jalgaon MIDC, many employees injured, incident in Morya Chemical Company | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एमआयडीसीत आग्नितांडव, अनेक कर्मचारी जखमी, मोरया केमिकल कंपनीतील घटना

Jalgaon Fire News: जळगाव येथील एमआयडीसी मोरया ग्लोबल कंपनीसह  केमिकलच्या दोन कंपन्या बुधवारी सकाळी ८ वाजता सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. ...