गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:15 AM2019-07-15T00:15:55+5:302019-07-15T00:16:25+5:30

जाफराबाद येथील राधाकृष्ण नवनाथ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

The program at Jafarabad for the Guru Purnima | गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त जाफराबाद येथे कार्यक्रम

Next

जालना : जाफराबाद येथील राधाकृष्ण नवनाथ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वाजता काकड आरती, नामस्मरण, अभिषेक आणि दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने प. पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले आहे.

Web Title: The program at Jafarabad for the Guru Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.