जलयुक्त शिवारच्या ७२ कामांमध्ये सावळा गोंधळ !

अंबड जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

तीर्थपुरीत एक कोटींची विक्रमी तूर खरेदी

तीर्थपुरी येथील नाफेडच्या केंद्रावर १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपयांची तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तब्बल पावणेचार लाख क्विंटल तुरीची आवक

जालना जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडच्या हमीभाव केंद्रावर यंदा तब्बल पावणेचार लाख क्ंिवटल तुरीची आवक झाली आहे

‘ते’ पाच जण चौकशीसाठी आलेच नाही

जालना महाराष्ट्र बँकेची फसवणूक केलेल्या २४ पैकी पाच आरोपींची शनिवारी पोलीस चौकशी होणार होती.परंतु ते चौकशीसाठी आले नाहीत.

चोरट्यांचा धुमाकूळ

वडीगोद्री परिसरात चोराट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाच जागांसाठी निवडणूक

जालना: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या एकूण १७ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

बदनापूर शेतकऱ्यांना संपूर्र्ण कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने बदनापूर येथे रास्ता रोको

स्वखर्चाने रोप निर्मिती!

दानापूर भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील ग्रा.पं. कर्मचारी रमेश कनगरे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन हजार विविध जातीच्या रोपांची निर्मिती केली

दिवस आंदोलनांचा...!

जालना :इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

शौचालयाचे अनुदान पालिका जागेवरच देणार

जालना स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

कॉप्यांचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष

दाभाडी बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुळाट सुरू आहे.

डिजीटल शाळांवर महावितरणची टांगती तलवार

वालसावंगी :जिल्हा परिषदेच्या शाळांवर विशेषत: डिजीटल शाळांवर सध्या वीजबिल थकल्यामुळे अनेक शाळांची वीज पुरवठा खंडित करण्याची टांगती तलवार आहे.

प्रेमीयुगूल ताब्यात; तरुणास कोठडी

प्ारतूर: लग्नाचा बेत करून घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगुलास परतूर पोलिसांनी पुणे येथून अटक केली.

जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी गड राखले

जालना पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी आपले गड कायम राखले.

वर्षभरात ३५ टक्के कर वसुली

जालना नगर परिषदेच्या वतीने कर वसुली अभियान राबविण्या येत असून, विशेष अभियानातून दिवसाकाठी चार ते साडेचार लाखांची वसुली होत

हत्ती रिसाला मिरवणुकीने वेधले नागरिकांचे लक्ष

जालना :रंगार खिडकी येथून काढण्यात आलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणुकीचा शुभारंभ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.

ज्वारी पिकाची काढणी लांबली

परतूर: तालूक्यात यावर्षी शाळू ज्वारीची काढणी लांबली

रंगोत्सवाला उधाण

जालना: शहरासह जिल्ह्यात रंगोत्सवाला उधाण आले

जालना विभागातून सैैलानीबाबा यात्रेसाठी १२० जादा बसेस

जालना विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैैलानीबाबा यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना विभागाने १२५ बसेसचे नियोजन केले आहे.

विविध मागण्यांसाठी बचत गटांच्या महिलांचा ठिय्या

केदारखेडा येथील २१ बचतगटांच्या महिलांनी रविवारी भोकरदन येथे आ़ संतोष दानवे याच्ंया कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 129 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत
  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

Pollपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्नेहभोजनाकडे शिवसेना पाठ फिरवणार अशी चर्चा सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची 'डिनर डिप्लोमसी' नकारात्मक वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
64.59%  
नाही
30.74%  
तटस्थ
4.66%  
cartoon