जेद्दाह : सरकारविरोधी मोर्चात सहभागासह इतर कारवायांच्या आरोपात शेख निम्र अल-निम्र या प्रभावशाली शिया मौलवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे. शेख निम्र व इतर सहा शिया नागरिकांना सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा रोखावी अशी मागणी मोहंमद अल निम्र यांनी केली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.