लॉटरी जॅकपॉट्स पोहोचले ८५८ दशलक्ष डॉलर्सवर!

By ऑनलाइन लोकमत on Thu, January 04, 2018 1:48am

पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे.

वाशिंग्टन - पॉवरबॉल जॅकपॉट व मेगा मिलियन्स जॅकपॉट ८५८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचले असून लॉटरीच्या इतिहासात दोन्ही लॉटरीचे जॅकपॉट एकाचवेळी ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वर उसळण्याची ही दुसरी घटना आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी मेगा मिलियन्सची लॉटरी लागलेल्यांनी टिकीट सादर न केल्याने आता ही लॉटरी ४१८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली असून, शुक्रवारी रात्री ड्रा काढण्यात येणार आहे. पॉवरबॉल लॉटरीचा जॅकपॉटही असाच उसळून ४४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. पॉवरबॉलचा सर्वोच्च रेकॉर्ड १.५८६ अब्ज अमेरिकन डॉलर्स जानेवारी २०१६ मधील आहे. तर मेगा मिलीयन्सचा सर्वोच्च जॅकपॉट ६५६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा मार्च २०१२ मधील आहे.

संबंधित

अमेरिकेविरोधात इराणने ठोठावला संयुक्त राष्ट्राचा दरवाजा, आता न्यायालयीन लढाई
अमेरिकेतील 'या' शहरात ना मोबाइल, ना इंटरनेट ना टीव्ही, जाणून घ्या कारण!
पासपोर्ट आणि अमेरिकन व्हीसा चोरीला गेल्यास काय करायचे?
आता काढा आकाशगंगेबरोबर सेल्फी, नासाने आणले नवे अॅप
इलेक्ट्रीशियनच्या मुलाला ७० लाखांचं पॅकेज, एक वर्ष सोडावं लागलं होतं शिक्षण!

आंतरराष्ट्रीय कडून आणखी

'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन
धक्कादायक! चिमुरडीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास २४० वर्षे तुरुंगवास
या देशाच्या पंतप्रधानांनी घातली बेघर लोकांना रस्त्यावर झोपण्यास बंदी 
WWE तील बाहुबलींच्या मनावर राज्य करतात या सुंदर महिला, बघा फोटो!
हलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली!

आणखी वाचा