पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना १० वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:18 PM2018-07-06T17:18:09+5:302018-07-06T17:18:46+5:30

मुलगी मरियम शरीफ हिला ७ वर्षांची सजा  

Former Prime Minister Nawaz Sharif gets 10 years of education | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना १० वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांना १० वर्षांची शिक्षा

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ हिला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच शरीफ यांना ८ मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला २ मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

 

                     

Web Title: Former Prime Minister Nawaz Sharif gets 10 years of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.