‘दरवर्षी दिली जाते एक लाख कोटी डॉलर्सची लाच’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 01:43 AM2018-12-12T01:43:07+5:302018-12-12T06:38:46+5:30

जगभरात दरवर्षी कोट्यवधी डॉलरची लाच दिली जाते; लाचेपोटी दिली जाणारी ही रक्कम जागतिक जीडीपीच्या तब्बल ५ टक्के आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी केले.

'Bribe of one billion dollars annually' | ‘दरवर्षी दिली जाते एक लाख कोटी डॉलर्सची लाच’

‘दरवर्षी दिली जाते एक लाख कोटी डॉलर्सची लाच’

Next

संयुक्त राष्ट्रे : जगभरात दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची लाच दिली जाते. लाचेपोटी दिली जाणारी ही रक्कम जागतिक जीडीपीच्या तब्बल ५ टक्के आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी केले. ९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त संदेशात ग्युटेरेस यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, भ्रष्टाचार समाजाकडून शाळा, रुग्णालये व अन्य महत्त्वाच्या सुविधा हिसकावून घेतो.

Web Title: 'Bribe of one billion dollars annually'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.