राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  तुला
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठ्यांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र सतर्कतेने निर्ण़य घेणे गरजेचे आहे. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. मन सैरभैर होईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. शुभदिनांक २,३

Live News