राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  कर्क
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
कर्क: नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधींचा फायदा घेता येईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नवनवीन उपक्रम राबविण्यात यश येईल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आर्थिक गुंतवणूक करणे तूर्त पुढे ढकलावे. नोहीतर पसवणूक होण्याची शक्यता रहाते. कुसंगतिपासून दूर रहावे. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. शुभदिनांक ३०

Live News