राशी भविष्य


आठवड्याचे भविष्य -  मिथुन
आठवड्याचे भविष्य
मासिक भविष्य
मिथुन : चंद्राचे होणारे भ्रमण आपली इच्छापूर्ती करणारे राहील. मित्रपरिवारात सुसंवाद घडविणारे राहील. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. उंचीवस्त्रालंकारांची खरेदी कराल. व्यवसाय उद्योगासाठी भांडवल जमा करणे सहज शक्य होईल. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. शुभदिनांक २७,२८

Live News