Sunny Leone is too nervous about this model of Canada, looking at her photo, you would say it is heavier than sunny! | कॅनडाच्या ‘या मॉडेलपुढे सनी लिओनीसुद्धा फिकी,तिचे फोटो पाहून तुम्ही म्हणाल ही तर सनीपेक्षा लय भारी!

जगभरात लोक दोन गोष्टींवर सगळ्यात जास्त प्रेम करतात एक म्हणजे पैसा आणि दुसरं सौंदर्य.जगभरात डोळे दिपवणा-या आणि प्रेमात पाडणा-या अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र अभिनेत्री आणि मॉडेल्सच्या सौंदर्यावर रसिक अक्षरक्ष: जीव ओवाळून टाकतात.सौंदर्यवती अभिनेत्री आणि मादक अदांच्या मॉडेल्सनी जगभरातील रसिकांना वेड लावल्याची अनेक उदाहरणं आहे.या अभिनेत्री आणि मॉडेल्सचे फोटो तासनतास न्याहळत बसणारेही अनेक आहेत.जगभरात अशा अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री आहेत.मात्र सध्या जगात एका मॉडेल्सच्या नावाचा डंका ऐकायला मिळतोय.तिचे फोटो सोशल मीडिया आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.स्वतःला फिट आणि मेन्टेन ठेवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तिचे फोटो आणि मादक अदा पाहून तुम्हाला अक्षरक्षा वेड लागेल.या मॉडेलचे नाव आहे अमांडा एलिसा. ती कॅनडाची राहणारी असून तिचा जन्मही कॅनडातच झालाय. अमांडा एक मॉडेल असण्यासोबत एक फिटनेस ट्रेनरसुद्धा आहे.सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे.ती इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव्ह असते.या सोशल नेटवर्किंग साईटवर ती स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.तिचा एक एक फोटो आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलवर सेव्ह करण्यासाठी रसिक उत्सुक असतात तसंच ती नवा फोटो कधी टाकणार अशीही त्यांना प्रतीक्षा असते ही माहितीही समोर आली आहे.सोशल मीडियावर अमांडा बरीच लोकप्रिय आहे.तिचे जवळपास दहा मिलियन फॉलोअर आहेत.अमांडाने फॅशन जगतातही नशीब आजमावलं.फॅशन जगतात तिचं नाव आघाडीवर आहे.फिटनेश आणि फॅशन संदर्भातील उत्पादनांची ती ब्रँड ऍम्बेसेडरसुद्धा आहे.त्यामुळेच की काय तिची लोकप्रियता आणखी वाढत चालली आहे.जाहिरात क्षेत्रातही अमांडाचा डंका वाजताना पाहायला मिळतोय.विविध बड्या कंपन्यांचे स्वीम सूट्स आणि इतर उत्पादनांच्या जाहिराती तिने केल्या आहेत.फिटनेस हा अमांडासाठी आवडीचा विषय आहे.त्यामुळेच की काय फिटेनसकडे अमांडा कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही.  


Web Title: Sunny Leone is too nervous about this model of Canada, looking at her photo, you would say it is heavier than sunny!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.