हिंगोलीत ट्रकला दुचाकीची धडक, दोन ठार

गोली जिल्हयातील कळमनुरी तालुक्यातील आर्हाटी पाटीजवळ उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून २ जण ठार झाले.

‘केपू’ची चोरी; ४ ट्रक पकडले

सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडवत रात्रंदिवस (केपू) वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला

वसमत एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय

अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल

हिंगोली शहराजवळील लिंबाळा मक्ता शिवारात एमआयडीसीमधील गोदाम फोडून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचा प्रकार

४५ कोटींची कामे होणार

हिंगोली दिनदयाल योजनेत महावितरणकडून यावर्षी ४५ कोटींची कामे केली जाणार आहेत. यात डीपी, वीजवाहिन्या, किटकॅट आदीचा समावेश आहे.

नाणेटंचाईमुळे आज मोंढा बंद

हिंगोली येथील मोंढ्यात मागील काही दिवसांपासून हळद व धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नाणेटंचाई निर्माण झाल्याने

जिल्हा परिषदेत समाजकल्याणची धूसफूस

हिंगोली जिल्हा परिषदेत यंदाही समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या मुद्यावरून काही सदस्य आक्रमक होत असून ठरावीक गावांतील लोकांचीच निवड कशी

राजीव सातव ‘संसदरत्न’ने सन्मानित

खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या

बँकांवर राहणार एसीबीची नजर

हिंगोली दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप

समायोजन मुद्दा रेटण्याचा प्रयत्न

हिंगोली जिल्हा परिषदेत संचमान्यतेतील त्रुटींचे त्रांगडे सोडविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याने समायोजन तसेच रेटून नेण्याचा प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता

विविध ठिकाणी पावसाची हजेरी

हिंगोली जिल्हाभरात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २ जून रोजी सायंकाळी हवेत थंडावा जाणवत होता.

हळदीने मोंढा गजबजला

हिंगोली येथील मोंढ्यात हमाल व व्यापारी यांच्यातील किरकोळ वादामुळे आठ दिवसांपासून मोंढा बंद होता. मात्र बाजार समितीचे नियम हमाल

‘टोकाई’साठी ८३ उमेदवारी अर्ज

वसमत टोकाई साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडाली. एकूण ८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

बोल्डा फाटा येथे मटका अड्ड्यावर धाड

आखाडा बाळापूर अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या

पीकपालट करण्याचे कृषीचे आवाहन

हिंगोली बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत

मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा

मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

शेतकरी संघटनेकडून शासनाला कांद्याचा अहेर

हिंगोली सरकारने कांदा उत्पादकांना उध्वस्त करणारे निर्णय घेतले असून कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारणी करणारा निर्णय तातडीने रद्द करावा व

... तर बँकेच्या दारात बसू

हिंगोली शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेमुळे तब्बल चार वर्षांपासून डबघाईला आला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.

केसस्टडीचा शून्य टक्के अहवाल

हिंगोली शंभर टक्के विद्यार्थी प्रगत व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचा केसस्टडी अहवाल सादर

शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

हिंगोली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला संचमान्यतेचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 74 >> 

lmoty

Live Newsफोटोगॅलरी

  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन
  • हम तुमे चाहते है ऐसे
  • सचिन तेंडुलकरचे 10 सुविचार
  • हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !

Pollदिल्लीमधील एमसीडी निवडणुकीतील पराभवामुळे आपचे भवितव्य धोक्यात आले आहे, असे वाटते का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
74.02%  
नाही
24.36%  
तटस्थ
1.62%  
cartoon