दर शनिवारी कोरडा दिवस

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत

नगरपालिकेत नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा

१७ शिक्षक निलंबित

जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले.

५५ वाळूघाटांच्या लिलावासाठी प्रस्ताव

ग्रामसभेचा ठराव, तलाठय़ाचा अहवाल, अपेक्षित क्षेत्र यावरून घाटाची निवड केली जाते. त्यावर जिल्हा भूवैज्ञानिक खात्याचा अभिप्राय घेतला जातो.

जिल्हा परिषदेत शिक्षकांवर लगाम

जिल्हा परिषदेत फिरणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्‍या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती

परभणी तालुक्यातील पारव्यात २0 जणांना गॅस्ट्रो

पारवा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण सुरु आहे. याबाबत आरोग्य केंद्रास माहितीही आहे. परंतु, या आजाराबाबत गंभीरता

हिंदु-मुस्लिमांनी घडवले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

जानगीर महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद बनविल्यानंतर तो हजरत मिर्झा बांबांना नैवद्य दाखविल्यानंतर वाटप करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे.

भाजपाची मुसंडी, सेनेची पीछेहाट

जिल्हा परिषदेत अनपेक्षितपणे भाजपाने मुसंडी मारली असून वसमत तालुक्यात या पक्षाने घवघवीत यश मिळविले

चिमुकलीला पित्याने आदळले

खर्च करण्यासाठी पैसे का देत नाही, या कारणावरून पत्नीला लोखंडी फुकणीने बेदम मारहाण करीत निर्दयी पित्याने तीन वर्षीय

माजी खा.शिवाजी माने भाजपमध्ये

शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे माजी खा. शिवाजी माने यांनी व्हाया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अखेर भाजपमध्ये प्रवेश केला.

हिंगोलीत अकरा लाखांचा गुटखा जप्त

हिंगोली जिल्ह्यातून वाहतूक होत असलेला 11 लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून गुटखा तस्करांना मोठा हादरा दिला.

केबीसीतील आरोपी ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू

केबीसीच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकांचा जीव अजूनही टांगणीलाच लागलेला असून, करोडपती तर बनलेच नाही. मात्र पैशांसाठी

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

जावयाच्या बाईकवरुन प्रवास करणारी महिला तोल जाऊन खाली पडली. यावेळी मागून येणा-या ट्रकने चिरडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

वाळूमाफियाने तलाठ्याच्या अंगावर घातले टिप्पर

वाळू वाहतूक करणा-या टिप्परच्या चालकाने कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याच्या अंगावर टिप्पर घातले. या प्राणघातक हल्ल्यात तलाठ्याने दुचाकीवरुन उडी मारुन स्वतःचा जिव

- असामाजिक तत्त्वांचा वावर

उद्यानात सकाळी आणि सायंकाळी नागरिकांची गर्दी असते. सायंकाळ होताच येथे असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. गांजा आणि दारू पिण्याचा सार्वजनिक कार्यक्रम

वसमत पं.स.चे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गाकडे

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. केवळ वसमत पंचायत समिती सर्वसाधारण प्रवर्गाला सुटली

सातवांनाही भावली गढाळ्याची शाळा

औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा.राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले.

एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

पाळा (ता. खामगाव, जि. बुलडाणा) येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीतील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या

हिंगोलीत पेट्रोलची वायूबाधा; एक ठार, तीन अत्यावस्थ

विहिरीमध्ये पडलेले घरगुती साहित्य व दुचाकी बाहेर काढताना दुचाकीतील पेट्रोल सांडल्याने विहिरीत निर्माण झालेल्या दूषित गॅसमुळे गुदमरून एका २७ वर्षीय

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 73 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी
  • वॉटर स्पोर्टचा थरार अनुभवताना बराक ओबामा!
  • क्वांटिको-2ची स्टार प्रियंका चोप्राची लहानग्यांसोबत धम्माल
  • अर्थसंकल्प 2017
  • बजेटमध्ये मनरेगा योजनेसाठीच्या तरतुदी
vastushastra
aadhyatma

Pollभाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करावी असं वाटतं का?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
40.05%  
नाही
59.95%  
तटस्थ
0%  
cartoon