प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:58 AM2017-09-08T11:58:34+5:302017-09-08T13:39:47+5:30

गोंदिया, दि. 8 - गोंदिया-पांगोली मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका स्कूल बसला धडक दिली. या अपघातात ...

The truck's schoolboy hit, two students seriously injured | प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी गंभीर जखमी

प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसला ट्रकची धडक, दोन विद्यार्थी गंभीर जखमी

Next

गोंदिया, दि. 8 - गोंदिया-पांगोली मार्गावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका स्कूल बसला धडक दिली. या अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. प्रोग्रेसिव्ह शाळेच्या स्कूल बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. दोन विद्यार्थी गंभीर जखमी असून, बाकी विद्यार्थी सुखरुप आहेत जखमी विद्यार्थ्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

{{{{dailymotion_video_id####x845ax2}}}}

Web Title: The truck's schoolboy hit, two students seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.