Bank robbery failure in Gondia district fails; The events of Central Bank of India | गोंदिया जिल्ह्यात बँकफोडीचा प्रयत्न अपयशी; सेंट्रल बँक आॅफ इंडियामधील घटना
गोंदिया जिल्ह्यात बँकफोडीचा प्रयत्न अपयशी; सेंट्रल बँक आॅफ इंडियामधील घटना

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरे फोडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँक फोडण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. बुधवारी सकाळी फिरायला जाणाºया नागरिकांना बँकेचे दार फोडल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिसांना तात्काळ सूचना दिली. चोरट्यांनी बँकेसमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत त्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.
 


Web Title: Bank robbery failure in Gondia district fails; The events of Central Bank of India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.