जिल्हाधिकाऱ्यांची सावित्रीबार्इंना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 1:05am

स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने, नाझर बल्लारपुरे, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, मनोहर बेले, वामन खंडाईत, मनोज जोंधुळकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील भरत येरमे, विनायक कोवे, वासुदेव कोल्हटकर, शेडमाके, देवेंद्र कोवे, डी. सोरते, दयाराम मेश्राम, धीरज चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांनीही माल्यार्पण केले.

संबंधित

साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी
एफआरपी बेस बदलल्याने १६०० कोटींचे नुकसान
दुष्काळाची घोषणा नव्या निकषानुसारच
‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप
होमगार्डच्या मानधनवाढीचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून पडून

गडचिरोली कडून आणखी

साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी
एफआरपी बेस बदलल्याने १६०० कोटींचे नुकसान
दुष्काळाची घोषणा नव्या निकषानुसारच
‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप
होमगार्डच्या मानधनवाढीचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून पडून

आणखी वाचा