Riteish entry on small screens | ​रितेश करणार छोट्या पडद्यावर एन्ट्री

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे.  ‘विकता का उत्तर?’ या मराठी क्विझ शोचे होस्टिंग रितेश देशमुख करणार असून त्याने ट्विटकरून ही माहिती दिली आहे. माझा मराठीमधला पहिला शो होस्ट करण्याची आतूरतेनं वाट पाहत आहे, असं रितेश म्हणाला आहे. हा शो कधी सुरु होणार हे मात्र अजूनही समजू शकले नाही. 
Web Title: Riteish entry on small screens
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.