सर्वांत जास्त मानधन घेतो जॉनी डेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:08 AM2016-01-16T01:08:05+5:302016-02-11T08:10:41+5:30

अभिनेता जॉनी डेप हा सर्वांत जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आह...

Johnny Depp gets the highest honor | सर्वांत जास्त मानधन घेतो जॉनी डेप

सर्वांत जास्त मानधन घेतो जॉनी डेप

Next
िनेता जॉनी डेप हा सर्वांत जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 'फोर्ब्स' ने जाहीर केलेल्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचा सर्वांत वरचा क्रमांक आहे. त्याने अभिनय केलेल्या 'मोर्टडेकाई' आणि 'ट्रान्सेन्डन्स' या चित्रपटांनी निर्मात्यांना भरघोस यश आणि पैसा मिळवून दिला आहे.

Web Title: Johnny Depp gets the highest honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.