बॉलिवूडचे सध्याचे स्टार्स किड्सना स्पॉटलाइटमध्ये राहणे चांगलेच माहित आहे. मग एखादे स्टायलिश व्हेकेशन असो, ग्लॅमरस मॅरेज इव्हेंट असो किंवा मोठी धमाकेदार पार्टी असो, त्यात त्यांचा लुक सर्वांना आकर्षित करण्यासारखाच असतो. विशेष म्हणजे स्वत:ला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी आपली हॉट आणि टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करणे त्यांच्यासाठी सर्वात नवा ट्रेंड आहे. त्यात बऱ्याचदा स्टार्स किड्सने आपला बिकिनी लुक दाखवून चर्चेला उधाणही आणले आहे. त्यात अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली  नंदा, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. 
यांच्याबरोबरच रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांची बिकिनी स्टाइलदेखील कमी नाही आहे. एवढेच नव्हे तरशाहरुख खानची मुलगी सुहाना खानला बिकिनी लुक तर खूपच कुल आहे. नव्या नवेली नंदा विशेषत: हॉलिडेज आणि मित्रांसोबत पूल पार्टींमध्ये बिकिनीमध्येच पाहावयास मिळते. सारा अली खानने नुकताच आपला बिकिनी डेब्यू केला असून ती मोनोक्रोम स्ट्राइप्ड बिकिनीमध्ये दिसत आहे. साक्षी चोप्राचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या बिकिनी फोटजने भरलेले आहे. अनन्या पांडेने आपला शनय कपुरसोबतचा बिकिनीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पूजा बेदीची स्टायलिश मुलगी आलिया फर्निचरवालानेदेखील बिकिनीमध्ये एकदम कुल आणि सेक्सी दिसते. 

Also Read : ​OMG : ​‘चंद्र नंदिनी’ची ही अ‍ॅक्ट्रेस रियल लाइफमध्ये आहे बिकिनी क्वीन !
                  : ​‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेख हिने बिकिनीमध्ये लावली आग!

Web Title: Fashion: Not only Suhana Khan, but 'this' Starkids also appear in Bikini Sexy and stylish!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.