​प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जायची इच्छा- अमेय वाघ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 03:29 PM2016-03-16T15:29:26+5:302016-03-16T08:29:26+5:30

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्य कारखानीस म्हणजेच अभिनेता अमेय वाघची बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा.....

The desire to go romantic date with Preity Zinta - Ameya Tiger | ​प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जायची इच्छा- अमेय वाघ

​प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जायची इच्छा- अमेय वाघ

googlenewsNext
िल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतील कैवल्य कारखानीस म्हणजेच अभिनेता अमेय वाघची बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत रोमॅँटिक डेट वर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. 

अमेयला प्रीती अगदी लहानपणापासून आवडते. त्यामुळे तीच्या सोबत डेट वर जाण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली.  

Web Title: The desire to go romantic date with Preity Zinta - Ameya Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.