अनुष्का शर्माची ओठांसोबत पुन्हा ‘छेडछाड!’

By Admin | Published: July 19, 2015 04:12 AM2015-07-19T04:12:03+5:302015-07-19T04:12:03+5:30

बॉ लीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड क्रि केटर विराट कोहली याच्या सोबत लंडन येथे गेली होती. लंडन येथे अनुष्काने विराटसोबत फोटो काढले

Anushka Sharma again 'tickled'! | अनुष्का शर्माची ओठांसोबत पुन्हा ‘छेडछाड!’

अनुष्का शर्माची ओठांसोबत पुन्हा ‘छेडछाड!’

googlenewsNext

बॉ लीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड क्रि केटर विराट कोहली याच्या सोबत लंडन येथे गेली होती. लंडन येथे अनुष्काने विराटसोबत फोटो काढले असून ते इंटरनेटवर व्हायरल आहेत. अनुष्काने पुन्हा एकदा तिच्या ओठांची सर्जरी केलेली आहे. फोटोत असे वाटते की, मधमाशांनी तिच्या ओठांचा चावा घेतला आहे. तिचा वरचा ओठ थोडा सुजल्यासारखा वाटतो आहे. ती तरीही म्हणत आहे की, तिने कुठलीही सर्जरी केलेली नाही; परंतु फोटो खोटा तर नाही ना बोलणार? तिचा फोटो जर पाहिला तर कोणीही म्हणेल की तिने सर्जरी केली आहे; पण ती साफ नकार देते.

Web Title: Anushka Sharma again 'tickled'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.