लाईव्ह न्यूज :

News Odisha

नोकरी शोधता शोधता 'ती' खासदार झाली, पटकावला तरुण खासदाराचा मान - Marathi News | chandrani murmu youngest lok sabha mp of india bjd odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी शोधता शोधता 'ती' खासदार झाली, पटकावला तरुण खासदाराचा मान

बीजू जनता दलाच्या खासदार चंद्राणी मुर्मू यांच्याबाबत असंच काही घडलं आहे. लोकसभा निवडणुकाच्या काही दिवस आधी चंद्राणी नोकरी शोधत होत्या. मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. बीजेडीने त्यांना तिकीट दिलं आणि नशीबचं बदललं. ...

ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार - Marathi News | The youngest person in Orissa's Chandra district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशाच्या चंद्रानी सर्वात तरुण खासदार

अवघ्या २६ वर्षाच्या बी टेक (मेकॅनिकल) असलेली आदिवासी तरुणी चंद्राणी मुरमू ही नव्या लोकसभेत प्रवेश करणारी सर्वात तरुण खासदार आहे. ...

ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल  - Marathi News | odisha Lok Sabha Election Results 2019 bjd lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून ओडिशात बीजू जनता दलाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 21 पैकी 14 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. ...

Odisha Lok Sabha Election 2019 Result: ओडिशात पुन्हा 'बीजेडी' की इतिहास घडवणार मोदी?  - Marathi News | odisha lok sabha election results 2019 who will win odisha bjp or bjd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Odisha Lok Sabha Election 2019 Result: ओडिशात पुन्हा 'बीजेडी' की इतिहास घडवणार मोदी? 

'काँटे की टक्कर' देण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं कट्टर तयारी केली होती. मोदींसाठी तर ही लढाई प्रतिष्ठेची आहे. ...

निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार? - Marathi News | BJP will get the support of old friend BJD? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं?  - Marathi News | After Fani Cyclone, exchange of compliments between PM Narendra Modi and Naveen Patnaik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार! - Marathi News | Lok Sabha Election 2019: 3 leaders from 3 states may become kingmakers if no one get clear majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. याला तीन नेते अपवाद आहेत. ...

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित - Marathi News | Lok Sabha Polls 2019: Officer Checks PM Modi’s Chopper In Odisha, Suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेणारा आयएएस अधिकारी निलंबित

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले. ...