लाईव्ह न्यूज :

Shirdi Constituency

Live News in Marathi

News Shirdi

शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत - Marathi News | In Shirdi constituency, up to 5 percent, 56 percent votes | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी मतदारसंघात ५ वाजेपर्यत ५६ टक्के मत

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ५५.६० टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी - Marathi News | Highest voter turnout in Akurdi in Shirdi constituency while lowest in Nevasa is | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी मतदारसंघात अकोलेत सर्वाधिक मतदान तर नेवासेमध्ये सर्वात कमी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ४५.४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

शिर्डी मतदारसंघात ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान - Marathi News | In Shirdi constituency, 47 percent voting is registered till 3 pm | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी मतदारसंघात ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत ...

शिर्डी मतदारसंघात ४२ तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Shirdi constituency 42 transgender voted | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी मतदारसंघात ४२ तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकासमोरील 103 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 42 तृतीपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

वाकचौरेंनी लोखंडे यांना पाठींबा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे : पोलिसात दिली तक्रार - Marathi News | Viral Truth: Support for Independent Wachchure Sena Lokhande? | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वाकचौरेंनी लोखंडे यांना पाठींबा दिल्याचे वृत्त खोडसाळपणाचे : पोलिसात दिली तक्रार

शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळीच अफवांचे पीक पसरले आहे. अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिल्याची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी व्हायरल झाली. ...

शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान - Marathi News | In Shirdi, 19 percent polling till 11 pm | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीमध्ये ११ वाजेपर्यत १९ टक्के मतदान

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. ...

नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News |  Boycott voted out of Bahirwadi, Thamori villages of Nevha taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नेवासा तालुक्यातील बहिरवाडी, धामोरी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

तालुक्यातील बहिरवाडी आणि धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने सकाळी नऊ वाजेपर्यंत १ हजार ३८३ पैकी अवघ्या एका मतदाराने आपला हक्क बजावला. ...

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान : 15 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | Voting for Shirdi Lok Sabha Constituency tomorrow: 15 lakh voters will vote | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान : 15 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

शिर्डी लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ...