हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शुक्रवार १९ एप्रिल २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
हटके
व्हायरल
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...
मुंबई इंडियन्सचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! Hardik Pandyaवर संघातील खेळाडूची जाहीर टीका?
वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत
Fixing? डग आऊटमधून इशारा झाला, अम्पायरने मुंबई इंडियन्सच्या बाजूने निर्णय फिरवला? Video
काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या संपत्तीत ८.८० कोटींने वाढ
शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार
साकोली तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मतदान केले.
अहमदाबाद - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल
"अरविंद केजरीवालांना जीवे मारण्यासाठी..."; संजय सिंह यांचा इन्सुलिन न दिल्याचा मोठा आरोप
गोंदिया - गोरगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथील मतदान केंद्र क. ४८ वर ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तासभरापासून मतदान ठप्प
नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये कुटुंबीयांसह बजावला मतदानाचा हक्क
भंडारा - शहरातील लालबहादूर शास्त्री केंद्रावर आमदार नरेंद्र मंडेकर यांनी सपत्नीक येऊन मतदानाचा हक्क बजावला
नागपूर - नागपूर विभागातील ५ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदान
नागपूर - केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांसह केलं मतदान
नागपूर - सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, २१ राज्यांतील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
आशुतोषने वाट लावली! मुंबई इंडियन्सने हातातली मॅच अवघड केली, पण पंजाब किंग्सने संधी गमावली
What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video
रोहित शर्मासाठी 'गायत्री'ची खास इस्टा स्टोरी! तुम्ही तिला विसरला असाल पण, हिटमॅन..
सूर्यकुमार यादव, रोहित शर्माच्या फटकेबाजीला तिलक वर्माची साथ, पण पंजाब किंग्सचे कमबॅक
लोकमत सुपर व्होट २०२४
विदर्भात मतदान
IPL चा धुमधडाका
मोदींचा सभांचा धडाका
शरद पवार
अजित पवार
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2019
Gadchiroli-chimur-pc
News
All
News
Photos
Videos
Live Updates
Live Result
Candidates
Previous Result
Polling Booths
News Gadchiroli Chimur
महाराष्ट्र :
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; धानोरा तालुक्यात झाले ७२.३४ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण २९ हजार ६७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ५२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. मतदानाची टक्केवारी ७२.३४ टक्के एवढी आहे. ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; बुथनिहाय घेतला जात आहे मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात ७१.७७ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आघाडी व युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदान केंद्रनिहाय मतांच्या गोळाबेरजेचा अंदाज गेल्या दोन दिवसांपासून बांधला जात आहे. ...
गडचिरोली :
महासंचालकांकडून पोलिसांचे कौतुक
लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केल्यानंतर शौर्याने तो हल्ला परतावून लावलेल्या शूर जवानांचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी कौतुक केले असून, त्यांना रोख बक्षीस दिले आहे. ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; आता ‘हॅट्स आॅफ गडचिरोलीकर’ म्हणा!
विदर्भात ११ मे रोजी ७ लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ७२.०२ टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झाले. ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; बाहेरच्या १० हजार जवानांनी दिली सुरक्षा
मतदान शांततेत पार पडावे, यासाठी राज्यभरातून सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी व ४०० अधिकारी बोलविण्यात आले होते. जिल्ह्यात १० हजार पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान तैनात आहेत. बाहेरचे व जिल्ह्यातील असे एकूण जवळपास २० हजार पोलीस जवानांनी निवडणुकीदरम्यान सुर ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; दुसऱ्याही दिवशी काही पोलिंग पार्ट्या बेस कॅम्पवरच
नक्षलग्रस्त भागातील पोलिंग पार्ट्यांना हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहोचविण्यात आले होते. परंतू परतीसाठी काही पोलिंग पार्टीच्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्याही दिवशी (शुक्रवारी) बेस कॅम्पवरच मुक्काम ठोकावा लागला. ...
गडचिरोली :
Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच सर्वाधिक मतदानाची नोंद
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक, अर्थात ७१.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही टक्केवारीही अंतिम नसून त्यात आणखी बदल होण्याची शक्यता शुक्रवारी सायंकाळी निवडणूक विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ...
Next Page